S M L
  • बाळासाहेबांनी मुंबईचं रक्षण केलं -मुंडे

    Published On: Nov 27, 2012 05:49 PM IST | Updated On: Nov 27, 2012 05:49 PM IST

    27 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना आज सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात श्रद्धांजली सभा झाली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close