S M L
  • आम्ही श्वेतपत्रिका सादर करून दाखवली -तटकरे

    Published On: Nov 30, 2012 01:01 PM IST | Updated On: Nov 30, 2012 01:01 PM IST

    30 नोव्हेंबरआपण हिवाळी अधिवेशनापूर्वी श्वेतपत्रिका मांडणार असं म्हटलं होतं त्याप्रमाणे ती मांडली आहे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर ती ठेवली आहे त्यामुळे आम्ही आमचं आश्वासन पूर्ण केलं आहे असं जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलंय. सुनील तटकरे यांच्यांशी बातचीत केलीये आमचे प्रिन्सीपल करस्पाँडंट आशिष जाधव यांनी...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close