S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'तांत्रिक चौकशी केल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही'
  • 'तांत्रिक चौकशी केल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही'

    Published On: Nov 30, 2012 01:35 PM IST | Updated On: Nov 30, 2012 01:35 PM IST

    30 नोव्हेंबरसिंचनावरची श्वेतपत्रिका सादर जरी केली असली तरी प्रकल्पांच्या मंजुर्‍या आणि अवाढव्य खर्च याबाबत तांत्रिक चौकशी केल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही अशी प्रतिक्रिया विजय पांढरे यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close