S M L
  • अजितदादा 'परतले', कार्यकर्त्यांचा जल्लोष

    Published On: Dec 7, 2012 10:48 AM IST | Updated On: Dec 7, 2012 10:48 AM IST

    07 डिसेंबरसिंचन घोटाळ्यावरुन उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार्‍या अजित पवारांचा आज पुन्हा राज्यमंत्रिमंडळात समावेश झाला आहेत. राजभवनातल्या दरबार हॉलमधल्या झालेल्या छोटेखानी सोहळ्यात राज्यपाल के शंकरनारायणन यांनी अजित पवारांना मंत्रिपदाची शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्रिमंडळातले अनेक मंत्री उपस्थित होते. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतल्यानंतर बारामती, सांगलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close