S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अजितदादांना विनाकारण टार्गेट केलं जातंय -भुजबळ
  • अजितदादांना विनाकारण टार्गेट केलं जातंय -भुजबळ

    Published On: Dec 10, 2012 05:38 PM IST | Updated On: Dec 10, 2012 05:38 PM IST

    10 डिसेंबरअजित पवार उपमुख्यमंत्री झाले तर तुम्हाला काय करायचं ? आमचा नेता आम्ही ठरवणार हे साहजिकच आहे. आम्ही कधी शिवसेनेचा नेता ठरवला आहे का ? पवारांच्या शपशविधीवर वाद विनाकारण आहे. मुख्यमंत्र्यांचा अडचण नाही, राष्ट्रवादीला अडचण नाही. विरोधकांना कसली अडचण आहे ? असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी विचारलाय. तसेच विरोधकांनी अविश्वास ठराव सादर केला पण त्यांच्या त्यांच्यातच अविश्वास आहे अशी टीकाही भुजबळांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close