S M L
  • विधानभवनात शरद पवारांचा वाढदिवस साजरा

    Published On: Dec 12, 2012 11:43 AM IST | Updated On: Dec 12, 2012 11:43 AM IST

    12 डिसेंबरराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज विधान भवनाच्या परिसरात केक कापण्यात आला. सर्वपक्षीय नेते आणि आमदारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केक कापून शरद पवारांना शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close