S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • शिवाजी पार्कवर लष्कराची थरारक प्रात्यक्षिकं
  • शिवाजी पार्कवर लष्कराची थरारक प्रात्यक्षिकं

    Published On: Dec 15, 2012 01:03 PM IST | Updated On: Dec 15, 2012 01:03 PM IST

    15 डिसेंबरमुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये लष्कराकडून विजय दिवस साजरा होतोय. यानिमित्तानं एक प्रदर्शनही आयोजित करण्यात आलंय. यामध्ये लष्कराच्या जवानांनी ध्रुव चॉपर्समधून 50 हजार फुट उंचीवरुन पॅराजम्पिंग केलं. शत्रूशी लढाईची प्रात्यक्षिकंही सादर करण्यात आली. या प्रदर्शनाला मुंबईकरांनी मोठी उपस्थिती लाभली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close