S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नवी मुंबईत जगातील सातही आश्चर्य एकाच छताखाली
  • नवी मुंबईत जगातील सातही आश्चर्य एकाच छताखाली

    Published On: Dec 15, 2012 01:09 PM IST | Updated On: Dec 15, 2012 01:09 PM IST

    15 डिसेंबरनवी मुंबई महापालिकेनं नेरूळमध्ये उभारलेल्या वंडर्स पार्कचं उद्घाटन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालंय. 38 कोटी रूपये खर्चून उभारलेल्या या अनोख्या उद्यानात जगातील सात आश्चर्य एकाच छताखाली पाहण्याची पर्वना मुंबईकरांना लाभली आहे. या उद्यानाचा फेरफटका मारलाय आमचा सीनिअर करस्पाँडंट विनोद तळेकरनं...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close