S M L
  • उर्मिलाचं फोटोशूट

    Published On: Dec 26, 2012 03:59 PM IST | Updated On: Dec 26, 2012 03:59 PM IST

    26 डिसेंबरडान्स महाराष्ट्र डान्स हा डान्स रिऍलिटी शो येत्या 31 तारखेपासून झी मराठीवर पहायला मिळणार आहे. या शोची ग्रॅन्ड मास्टर आहे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर...त्यानिमित्तानं नुकतचं तिनं एक फोटोशूट केलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close