S M L
  • अबब...दीड कोटींचा सोन्याचा शर्ट !

    Published On: Dec 27, 2012 02:14 PM IST | Updated On: Dec 27, 2012 02:14 PM IST

    27 डिसेंबर'हौसेला मोल नसतं' असं नेहमी म्हटलं जात पण याचं एक 'गोल्डन'उदाहरण पुण्यात पाह्याला मिळालं. पिंपरी रहिवारी दत्ता फुगे यांनी साडेतीन किलो वजनाचा दीड कोटी रुपये किंमतीचा सोन्याचा शर्ट तयार केलाय. सोनं जमवण्याचा हौस असलेल्या दत्ता फुगे यंानी रांका ज्वेलर्सकडून हा शर्ट बनवून घेतला आहे. याव्यतिरिक्तही दत्ता फुगे यांच्याकडे अंगावर साडे चार किलो सोन्याचे दागिने आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close