S M L
  • शेत करपली, धरणं आटली, सांगा कसं पोट भरायचं ?

    Published On: Dec 27, 2012 04:30 PM IST | Updated On: Dec 27, 2012 04:30 PM IST

    27 डिसेंबरउस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात खाचापुरी धरणं कोरडं ठाक पडलंय. या धरणातून परंडा तालुका आणि शेतीसाठी पाणीपुरवढा केला होता. मात्र धरण आटल्यामुळे भीषण पाणीटचाईला गावकर्‍यांना सामोरं जावं लागत आहे. या धरणांची काय अवस्था आहे ते सांगतोय आमचा करस्पाँडंट माधव सावरगावे...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close