S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'ती'ला श्रद्धांजली वाहण्यास जंतरमंतरवर तरुणाईची गर्दी
  • 'ती'ला श्रद्धांजली वाहण्यास जंतरमंतरवर तरुणाईची गर्दी

    Published On: Dec 29, 2012 11:30 AM IST | Updated On: Dec 29, 2012 11:30 AM IST

    29 डिसेंबरपीडित मुलीच्या मृत्यूनंतर दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर तरुणांची गर्दी होतेय. या मुलीच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण जंतरमंतरवर जमत आहे. या तरूणांमध्ये आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारीही सहभाही होती.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close