S M L
  • आरोपींवर तत्काळ कारवाई व्हावी -मेधा पाटकर

    Published On: Dec 29, 2012 11:54 AM IST | Updated On: Dec 29, 2012 11:54 AM IST

    29 डिसेंबरदिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. दिल्ली सरकारने जनक्षोम लक्षात घेतात लवकर पाऊल उचलावे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close