S M L
  • आरोपींना फाशीची शिक्षा द्या-नीलम गोर्‍हे

    Published On: Dec 29, 2012 12:01 PM IST | Updated On: Dec 29, 2012 12:01 PM IST

    29 डिसेंबरमहिलांच्या सुरक्षा समस्यांच्या दृष्टीकोनातून लवकरात लवकर राज्यसरकारने राज्य महिला आयोग नेमला पाहिजे आणि दिल्लीतील या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close