S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सरकारने, सरकारसारखे बनावे आणि ठोस निर्णय घ्यावे -मनेका गांधी
  • सरकारने, सरकारसारखे बनावे आणि ठोस निर्णय घ्यावे -मनेका गांधी

    Published On: Dec 29, 2012 12:21 PM IST | Updated On: Dec 29, 2012 12:21 PM IST

    29 डिसेंबरसरकार म्हणतेय ठोस निर्णय घेणार पण काय निर्णय घेणार हे स्पष्ट करावं. घरदार सोडून इंडिया गेटवर लाठ्याकाठ्या खाण्यासाठी निदर्शनं करणे हे कोणाला आवडणार ? मेट्रो बंद करून घरी बसणे कोणाला आवडले ? नाही ना. आता तरी सरकारने सरकार बनून काय करणार आहे हे सांगावे, ठोस निर्णय घ्यावे अशी मागणी भाजपच्या खासदार मनेका गांधी यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close