S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • जंतरमंतरवर शीला दीक्षितांना आंदोलकांचा घेराव
  • जंतरमंतरवर शीला दीक्षितांना आंदोलकांचा घेराव

    Published On: Dec 29, 2012 12:59 PM IST | Updated On: Dec 29, 2012 12:59 PM IST

    29 डिसेंबरजंतरमंतरवर आंदोलक पीडित मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेत. तिथे श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित गेल्या होत्या. त्यावेळी आंदोलकांच्या रोषाचा मुख्यमंत्री शिला दीक्षित यांना सामना करावा लागला. आंदोलकांनी शीला दीक्षित यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती ओळखून अखेर शीला दीक्षितांना काढता पाय घ्यावा लागला. पण दीक्षित यांनी मेणबत्ती पेटवून पीडित तरूणीला श्रद्धांजली वाहिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close