S M L
  • मुंबईत तरूणाईची निदर्शनं

    Published On: Dec 29, 2012 01:48 PM IST | Updated On: Dec 29, 2012 01:48 PM IST

    29 डिसेंबरमुंबईत शिवाजी पार्क इथं तरुणांनी एकत्र येऊन या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निषेध करत त्या पीडित तरुणीला श्रद्धांजली वाहिली. शिवाय कायद्यामध्ये दुरुस्ती करुन अशा घटनांमध्ये आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close