S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • दुष्काळाच्या झळा : गावंच्या गावं स्थलांतरीत
  • दुष्काळाच्या झळा : गावंच्या गावं स्थलांतरीत

    Published On: Dec 30, 2012 03:06 PM IST | Updated On: Dec 30, 2012 03:06 PM IST

    30 डिसेंबरमराठवाड्यातल्या दुष्काळाची भीषणता फक्त कोरड्या शेतांवरुन दिसतेय असं नाही तर इथं चक्क गावच्या गावं स्थलांतरीत होत आहेत. बीड जिल्ह्यातील शिकापूर गावातील जवळपास प्रत्येक घरातील पुरुष रोजगाराच्या शोधात इतर गावांमध्ये गेले आहेत. त्यामुळे या गावात फक्त वृद्ध पुरुष आणि स्त्रिया उरल्या आहेत. इथं रोजगार हमी योजनेची कामंही मिळत नसल्याची तक्रार या गावकर्‍यांनी केलीये. या गावातील परिस्थिती जाणून घेतलीय आमचा करस्पाँडंट माधव सावरगावेनं...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close