S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नववर्षाची अनोखी भेट, गतिमंदांना घडवली हवाई सफर
  • नववर्षाची अनोखी भेट, गतिमंदांना घडवली हवाई सफर

    Published On: Dec 31, 2012 04:22 PM IST | Updated On: Dec 31, 2012 04:22 PM IST

    31 डिसेंबरनवीन वर्षाचं स्वागत सगळीकडं स्वागत केलं जातंय. पण हा आनंद गतीमंदांनाही देण्यासाठी इंडिया मीडिया लिंकनं गतीमंद मुलांना हवाई सफर घडवली. शंभर गतीमंद माणसांना या संस्थेनं हेलिकॉप्टरनं मुंबईच दर्शन घडवून आणलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close