S M L
  • 'आजचा दिवस माझा' सिनेमाचा फर्स्ट लूक

    Published On: Jan 2, 2013 02:44 PM IST | Updated On: Jan 2, 2013 02:44 PM IST

    02 जानेवारीचंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'आजचा दिवस माझा' या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच लाँच करण्यात आला. या सिनेमात सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर मुख्य भूमिकेत असून सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close