S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • दुष्काळाकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष -मुंडे
  • दुष्काळाकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष -मुंडे

    Published On: Jan 1, 2013 03:48 PM IST | Updated On: Jan 1, 2013 03:48 PM IST

    01 जानेवारीमराठवाड्यात सर्वत्र दुष्काळ असून केंद्र सरकारनं मराठवाड्याला कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय. पुढच्या आठ दिवसात सरकारने यासंदर्भात सरकारनं कोणतीही कारवाई नाही केल्यास जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा मुंडे यांनी दिलाय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close