S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • कोणीही उठतो 'जीवनगौरव पुरस्कार' देतो -नाना पाटेकर
  • कोणीही उठतो 'जीवनगौरव पुरस्कार' देतो -नाना पाटेकर

    Published On: Jan 3, 2013 12:49 PM IST | Updated On: Jan 3, 2013 12:49 PM IST

    03 जानेवारीआजकाल कोणीही जीवनगौरव पुरस्कार देतो मोठमोठ पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीही असे जीवनगौरव का स्वीकारतात असा सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनीं विचारलाय. ठाण्यात पोलीस दिनानिमित रस्ते सुरक्षा सप्ताह परीसंवाद आयोजित करण्यात आला होता. पोलिसांच्या घरांच्या दुरवस्थेचा प्रश्नही नानानं पुन्हा एकदा उपस्थित केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close