S M L
  • मुंडे-भुजबळ यांची फटकेबाजी

    Published On: Jan 5, 2013 03:05 PM IST | Updated On: Jan 5, 2013 03:05 PM IST

    05 जानेवारीमुंबईत मित्र फाऊंडेशनच्या 'पाणी पेटतंय' या परिसंवादात पाण्याच्या टंचाईवर गंभीर चर्चा झाली. पण त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यात जुगलबंदीही रंगली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close