S M L
  • महाबळेश्वरमध्ये गोठले दवबिंदू

    Published On: Jan 7, 2013 01:49 PM IST | Updated On: Jan 7, 2013 01:49 PM IST

    07 जानेवारीराज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाबळेश्वर शहरापासून 2 कि.मी. अंतरावरच्या वेण्णा लेक परिसरात पारा 2-3 अंशावर आलाय. त्यामुळे या परिसरात दवबिंदू गोठलेय. यावर्षातली ही दुसरी वेळ आहे. या परिसरातल्या गवताच्या पात्यांवरील दवबिंदू गोठल्यानं सगळा परिसर पांढरा शुभ्र दिसतोय. हिरव्या रानावर दवबिंदूंची पांढरी चादर पसरलीय असं दृष्य महाबळेश्वरमध्ये पहायला मिळतंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close