S M L
  • रोडरोमिओंची बेदम धुलाई

    Published On: Jan 7, 2013 03:50 PM IST | Updated On: Jan 7, 2013 03:50 PM IST

    07 जानेवारीगोंदियामध्ये भर रस्त्यावर तरूणींची छेड काढणार्‍या दोन रोडरोमिओची नागरिकांनी बेदम धुलाई केलीय. गोंदिया-नागपूर महामार्गावर ही घटना घडली. शाळेतून घरी जाणार्‍या तरूणींची या दोन रोडरोमिओंनी छेड काढली. ही घटना पाहणार्‍या लोकांनी या रोडरोमिओंना पकडून बेदम धुलाई केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close