S M L
  • 1965 ची पुनरावृत्ती होऊ द्या -अण्णा हजारे

    Published On: Jan 10, 2013 12:50 PM IST | Updated On: Jan 10, 2013 12:50 PM IST

    10 जानेवारीपाकिस्तानला एवढीच जर खुमखुमी असेल तर पुन्हा एकदा 1965 ची पुनरावृत्ती होऊ द्या. मग बघा भारत काय करून दाखवतो. 1965 च्या युद्धाला विसरले आहे का ? जेव्हा लाहोरमध्ये बॉम्बवर्षाव होत होता तेव्हा हातवर केले आणि आता डोकंवर काढत आहे. मला आज जरी पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी बोलावले तर मी जायला तयार आहे अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close