S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • संमेलनाला निधी देण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना द्यावा -सुभाष लोमटे
  • संमेलनाला निधी देण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना द्यावा -सुभाष लोमटे

    Published On: Jan 10, 2013 01:22 PM IST | Updated On: Jan 10, 2013 01:22 PM IST

    10 जानेवारीसाहित्य संमेलनाला आमदारांकडून निधी मिळत असेल तर दुष्काळग्रस्तांसाठी आमदार मदत का करीत नाहीत असा प्रश्न आता विचारला जातोय. मराठवाडयातील दुष्काळ निवारणासाठी सरकारकडून फक्त घोषणाबाजी केली जाते. त्यामुळं आमदार आणि खासदारांनी आपला निधी चारा आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दयावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे आणि विजय दिवाण यांनी केलीय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close