S M L
  • मनसेचा मोर्चा श्रेय लाटण्यासाठी -अजित पवार

    Published On: Jan 11, 2013 04:54 PM IST | Updated On: Jan 11, 2013 04:54 PM IST

    11 जानेवारीमनसे वाहतूक सेनेनं काढलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या मोर्चावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तोफ डागली. हा मोर्चा म्हणजे कामगार संघटनांचे श्रेय घेण्यासाठी असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close