S M L
  • 'प्रेमाची गोष्ट'टीमची मकरसंक्रांत साजरी

    Published On: Jan 14, 2013 03:54 PM IST | Updated On: Jan 14, 2013 03:54 PM IST

    14 जानेवारीआज मकरसंक्रांतीनिमित्तानं प्रेमाची गोष्ट सिनेमाचं आगळं वेगळं प्रमोशन केलं गेलं. संक्रांतीचा आनंद पतंग उडवून साजरा केला जातो. सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी पतंग उडवून संक्रांत साजरी केली. प्रेमाची गोष्ट सिनेमा 1 फेब्रुवारीला रिलीज होतोय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close