S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राहुल गांधींची निवड काही मोठी गोष्ट नाही -हुसेन
  • राहुल गांधींची निवड काही मोठी गोष्ट नाही -हुसेन

    Published On: Jan 19, 2013 04:28 PM IST | Updated On: Jan 19, 2013 04:28 PM IST

    19 जानेवारीगांधी घराण्यातील व्यक्तीच नंबर 2 होऊ शकतो. राहुल गांधी हे पहिल्यापासून काँग्रेसमध्ये नंबर 2 चे नेते आहे आणि आताही दुसर्‍याच क्रमांकावर आहे. त्यामुळे त्यांची निवड काही नवीन नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी दिलीय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close