S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राष्ट्रवादीतच अस्थिरता आहे -माणिकराव ठाकरे
  • राष्ट्रवादीतच अस्थिरता आहे -माणिकराव ठाकरे

    Published On: Jan 21, 2013 02:44 PM IST | Updated On: Jan 21, 2013 02:44 PM IST

    21 जानेवारीराहुल गांधी यांची काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केल्यावर शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा माणिकराव ठाकरे यांनी आज समाचार घेतला. आमच्या पक्षात अस्थिरता नाही, त्यांच्या पक्षात अस्थिरता आहे असा टोला माणिकरावांनी शरद पवारांना लगावला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close