S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बाळासाहेबांच्या आठवणीविना दिवस अधुरा -साबीरभाई
  • बाळासाहेबांच्या आठवणीविना दिवस अधुरा -साबीरभाई

    Published On: Jan 21, 2013 03:08 PM IST | Updated On: Jan 21, 2013 03:08 PM IST

    21 जानेवारीमातोश्री वृद्धाश्रमात जाणं एक वेगळेपण आहे. पण मी आयुष्य जगण्यासाठी इतरांसारखं कमवून ठेवलं नाही याची खंत वाटत नाही जर मी कमावलं असतं तर तो साबीरभाई तिथेच संपला असता अशी ध्येयवादी प्रतिक्रिया माजी कामगारमंत्री साबीरभाई शेख यांनी दिली. तसंच 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची पहिली जयंती आहे दर वाढदिवसाला साबीरभाई मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना शुभेच्छा देत होते. पण आता त्यांच्या आठवणीशिवाय एक दिवसही जात नाही अशी भावना साबीरभाईंनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close