S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राहुल गांधींनी बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवावे -अण्णा हजारे
  • राहुल गांधींनी बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवावे -अण्णा हजारे

    Published On: Jan 22, 2013 11:56 AM IST | Updated On: Jan 22, 2013 11:56 AM IST

    22 जानेवारीकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर दुसर्‍यादिवशी त्यांनी चांगलं भाषण केलं. फक्त बोलून काही होत नाही तर त्यांनी करून दाखवले तरच जनता विश्वास ठेवेल असा टोला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राहुल गांधीना लगावला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close