S M L
  • बाळासाहेबांचं वाळू शिल्प

    Published On: Jan 23, 2013 03:31 PM IST | Updated On: Jan 23, 2013 03:31 PM IST

    23 जानेवारीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त जुहू चौपाटीवर वाळू शिल्प उभारण्यात आलं आहे. शिवसेनेच्या जुहू विभागाच्या वतीने बाळासाहेबांचा अर्धाकृती पुतळा आणि शिवसेनेचं चिन्ह असलेला वाघ उभारून मानवंदना देण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close