S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले म्हणून पदत्याग -गडकरी
  • माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले म्हणून पदत्याग -गडकरी

    Published On: Jan 23, 2013 12:00 PM IST | Updated On: Jan 23, 2013 12:00 PM IST

    23 जानेवारीभाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचून माझा ज्या प्रकरणांशी संबंध नव्हता अशा प्रकरणात माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. ऐन निवडीच्या वेळीही माझ्यावर आरोप करण्यात आले. त्यामुळे मला बदनाम करून पक्षाला बदनाम करण्याचा हा राजकीय कट होता. मी माझ्या सहकार्‍यांना स्पष्ट सांगितले, जोपर्यंत माझ्यावरचे खोटे आरोप साफ होत नाही तोपर्यंत मी कोणत्याही पदाचा स्विकार करणार नाही. आपण नवीन व्यक्तीची निवड करावी. यापुढे पक्षासाठी काम करत राहणार असं भाजपचे मावळते अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close