S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • आशिष नंदी यांच्या विधानाचा तीव्र निषेध -भुजबळ
  • आशिष नंदी यांच्या विधानाचा तीव्र निषेध -भुजबळ

    Published On: Jan 26, 2013 03:38 PM IST | Updated On: Jan 26, 2013 03:38 PM IST

    26 जानेवारीआशिष नंदी यांच्या विधानाचा तीव्र निषेध मी निषेध करतो. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असू शकतो पण भ्रष्टाचारासारख्या गुन्ह्याचा आरोप कोणत्याही एका समाजाला चिकटवू नये अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी निषेध केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close