S M L
  • बारामतीकरांच्या भेटीला 'डान्सिंग बर्ड'

    Published On: Jan 31, 2013 11:31 AM IST | Updated On: Jan 31, 2013 11:31 AM IST

    31 जानेवारीजानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात बारमतीकरांना भेटायला काही वेगळेच पाहुणे येतात. युरोपियन भोरड्या नावाने ओळखले जाणारे हे पक्षी संध्याकाळच्या सुमारास बहारदार नृत्य करतात. एकाचवेळी या थव्यामध्ये हजारो पक्षी असतात. साधारणत: ज्वारीच्या शेतात हे पक्षी पाहिले जातात यांना गुलाबी भोरड्या म्हणूनही ओळखलं जातं. वर्षभरातून फक्त याच काळात हे पक्षी बारामतीत पहायला येतात. हे पक्षी पूर्व युरोपमधून तुर्कस्थान अफगाणिस्तानमार्गे भारतात येतात.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close