S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • म्हणून माझ्यावर इतर पक्षाची लोकं चिडतात -राज ठाकरे
  • म्हणून माझ्यावर इतर पक्षाची लोकं चिडतात -राज ठाकरे

    Published On: Feb 2, 2013 11:19 AM IST | Updated On: Feb 2, 2013 11:19 AM IST

    02 फेब्रुवारीव्यंगचित्रकार होण्यासाठी तुमच्यात नकलाकार असला पाहिजे, आणि तो असतोच त्याशिवाय व्यंगचित्र होणारच नाही. मीही व्यंगचित्रकार आहे. मला रोज काहींना काही सुचते. आता राजकीय पटलावर थोडी अडचण होते. म्हणून भाषण करतांना मी काही व्यंगचित्र काढून दाखवू शकत नाही. मग ते भाषणातून बाहेर पडते. त्यामुळे माझे विरोधक चिडतात, नाराज होतात बोलणं बंद करतात असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. पुण्यात व्यंगचित्रकार संमेलन शुक्रवारपासून सुरू झालंय.यावेळी ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close