S M L
  • शिदेंची चोख कामगिरी -अण्णा हजारे

    Published On: Feb 9, 2013 01:52 PM IST | Updated On: Feb 9, 2013 01:52 PM IST

    09 फेब्रुवारीअफझल गुरूला उशिरा का होईना फाशी दिली ही चांगली गोष्ट आहे. विशेष म्हणजे सुशील कुमार शिंदे यांच्या टेबलावर 4 फेब्रुवारी रोजी फाईल आली आणि पाचच दिवसात अफझलला फासावर लटकावण्यात आलं हे काम काही कमी नाही अशी प्रतिक्रिया जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close