S M L
  • 'अफझलला फाशीऐवजी जन्मठेप द्यायला हवी होती'

    Published On: Feb 9, 2013 10:52 AM IST | Updated On: Feb 9, 2013 10:52 AM IST

    09 फेब्रुवारीकाश्मिरात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. हुर्रियत कॉन्फरन्सने फाशीचा निषेध केला आहे. अफजलला फाशी ही मानवी विचारांची हत्या आहे. अफझलचा संसदेच्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग नव्हता. ते निर्दोष होते ज्यांनी हल्ला केला त्यांच्यात अफजलचा सहभाग नव्हता. पण त्यांच्यावर चुकीचा आरोप लावण्यात आले होते अशी प्रतिक्रिया हुर्रियत कॉन्फरन्सचे एस.ए. गिलानी यांनी दिली. अफझलला फाशी देण्याऐवजी जन्मठेप द्यायला हवी होती. कारण फाशीपेक्षा भारत- पाकिस्तान मैत्री महत्त्वाची आहे अशी प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्स प्रवक्ते मुस्तका कमाल यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close