S M L
  • बैलगाडी शर्यत लागली..

    Published On: Feb 20, 2013 11:49 AM IST | Updated On: Feb 20, 2013 11:49 AM IST

    20 फेब्रुवारीसुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीवरील बंदीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत अनेक बैलगाड्या जोमाने धावल्या. यास्पर्धेत पहिल्या 5 बैलगाडी मालकांना आयोजकांनी रोख बक्षीसं दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close