S M L
  • बॉम्बस्फोटाची घटना निंदनीय -मनीष तिवारी

    Published On: Feb 21, 2013 05:02 PM IST | Updated On: Feb 21, 2013 05:02 PM IST

    21 फेब्रुवारीहैदराबादमध्ये घडलेले बॉम्बस्फोट घटना ही अत्यंत दुखद आणि निंदनीय आहे. घटनास्थळावरून अधिक माहिती येत आहे पण सध्या यावर बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close