S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • रेल्वेची प्रतिमा धुळीस मिळवली -लालूप्रसाद यादव
  • रेल्वेची प्रतिमा धुळीस मिळवली -लालूप्रसाद यादव

    Published On: Feb 26, 2013 02:27 PM IST | Updated On: Feb 26, 2013 02:27 PM IST

    26 फेब्रुवारीहा बजेट रेल्वेच्या कर्मचार्‍यांना समजला नाही, जनतेला समजला नाही, ना हमालांना समजला नाही. सगळीकडे नुसता तोटा-तोटा दाखवण्यात आला आहे. हा तोटा जनतेकडून भरपाई केला जात आहे. एकेकाळी भारतीय रेल्वेचं वेगळं नावं होतं पण आता हे सगळं धुळीस मिळालं आहे. कोणत्याही रेल्वेमंत्र्यांची इतकी दुर्दशा झाली नाही ती बन्सल यांची झाली अशी टीका राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close