S M L
  • जशाच तसे उत्तर देऊ -राम कदम

    Published On: Feb 27, 2013 10:48 AM IST | Updated On: Feb 27, 2013 10:48 AM IST

    27 फेब्रुवारीराष्ट्रवादीने ज्या प्रकारची भाषा वापरली त्याला आम्ही उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी जर मनसेला गृहीत धरत असले तर तो त्यांचा गैरसमज आहे त्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशारा मनसेचे आमदार राम कदम यांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close