S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ही नवनिर्माण सेना नाही तर गुंड निर्माण सेना -मलिक
  • ही नवनिर्माण सेना नाही तर गुंड निर्माण सेना -मलिक

    Published On: Feb 27, 2013 11:10 AM IST | Updated On: Feb 27, 2013 11:10 AM IST

    27 फेब्रुवारीआम्ही कधीही दगड,वीटा फेकत नाही. ही तर मनसेची संस्कृती आहे. मनसेची नवनिर्माण सेना नाही तर गुंड निर्माण सेना झालेली आहे. यापद्धतीचे राजकारण हे महाराष्ट्राला शोभणार नाही. त्यामुळे तरूणांची दिशाभूल करून तुम्ही गुंडनिर्माण करू नये अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close