S M L
  • आमच्याकडूनही दगड येऊ शकतो -राज ठाकरे

    Published On: Mar 2, 2013 05:11 PM IST | Updated On: Mar 2, 2013 05:11 PM IST

    02 मार्चबावचळलंय कोण ? आणि विचारताय कोणाला ? माझ्या ताफ्यावर दगडफेक कोण करतंय ? हे विसरू नका तुम्हीही रस्त्यावरून फिरतात. आमच्याकडूनही दगड येऊ शकतो. जशाच तसे उत्तर देण्यास मीही तयार आहे. गृहखाते,पोलीस बाजूला करा आणि मग लढा, दोन पायांवर सुद्धा परत जाऊ देणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा सत्तेचा, पैशांचा नुसता माज चढलाय हा माज उतरावा लागेल असं सणसणीत उत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांना दिलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close