S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • पिंपरी चिंचवडमध्ये महिलांसाठी फक्त 50 स्वच्छतागृह !
  • पिंपरी चिंचवडमध्ये महिलांसाठी फक्त 50 स्वच्छतागृह !

    Published On: Mar 7, 2013 11:59 AM IST | Updated On: Mar 7, 2013 11:59 AM IST

    07 मार्चबेस्ट सिटी असं बिरुद मिरवणार्‍या पिंपरी-चिचंवडमध्ये महिलांसाठी फक्त 50 टॉयलेट आहेत. पण त्यांचीही अवस्था न बघितलेलीच बरी..टॉयलेट कमतरतेमुळे महिलांची कुचबंणा तर होतेय, तर त्याचबरोबर त्यांना आजारांनाही बळी पडावं लागतंय. याच संदर्भातला आमच्या सिटीजन जर्नलीस्ट निशा पाटील यांचा स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close