S M L
  • 'डॉ. प्रकाश आमटे द रियल हिरो'ची झलक

    Published On: Mar 6, 2013 12:59 PM IST | Updated On: Mar 6, 2013 12:59 PM IST

    06 मार्चडॉ. प्रकाश आमटे द रियल हिरो सिनेमाचं शूटिंग हेमलकसा इथं पूर्ण झालंय. प्रकाश आमटे यांचं जीवनकार्य या सिनेमातून बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी. हा सिनेमा एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close