S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • विधानभवनाच्या परिसरात विरोधकांनी आणला चारा
  • विधानभवनाच्या परिसरात विरोधकांनी आणला चारा

    Published On: Mar 11, 2013 11:26 AM IST | Updated On: Mar 11, 2013 11:26 AM IST

    11 मार्चराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. पण अधिवेशनापूर्वी सरकारविरोधात विधानभवन परिसरात विरोधकांनी जोरदार निदर्शनं केली. विरोधकांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सरकार उदासीन असल्याचं सांगत थेट चाराच विधानभवन परिसरात आणला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close