S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राज ठाकरे आणि खडसेंनी टीका करणे थांबवावे-मुंडे
  • राज ठाकरे आणि खडसेंनी टीका करणे थांबवावे-मुंडे

    Published On: Mar 12, 2013 03:03 PM IST | Updated On: Mar 12, 2013 03:03 PM IST

    12 मार्चमनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ खडसे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे थांबवावे. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. पाण्याची समस्या भीषण आहे. सर्व जनतेचे विधानमंडळाकडे लक्ष लागले आहे. निदान परिस्थितीचे भान ठेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे थांबवावे असं आवाहन भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close